Photo Credit; instagram

Arrow

इमरान हाश्मीची 'ही' हिरोईन आजही तितकीच हॉट आणि ग्लॅमरस!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमीच्या 'जन्नत' सिनेमात आपण   अभिनेत्री सोनल चौहानला पाहिलं असेल.

Photo Credit; instagram

Arrow

ही तीच अभिनेत्री आहे जी 'जन्नत' चित्रपटात कॉल सेंटरमध्ये काम करते. इमरान हाश्मी कार थांबवून तिला प्रपोज करतो.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री सोनलचा टॉप फॅशन लिस्टमध्ये समावेश होतो कारण ती खूपच फॅशनेबल आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री लुकमध्ये एवढी फॅशनेबल दिसते. तिचे हे फॅशनेबल लुक्स पाहा.

Photo Credit; instagram

Arrow

सोनलने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. फ्रो हा क्लोथिंग लेबल असलेला स्ट्रॅपी स्पॅगेटी स्लिप ड्रेस आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये सोनलने एथनिक लुकसाठी गोल्डन डिझायनर ब्लाउजसह मरून दुपट्टा आणि लेहेंगा घातला होता. मिनिमल ग्लॅम मेकअप, मोकळे केस आणि दागिन्यांनी लुक पूर्ण केला.

Photo Credit; instagram

Arrow

कॅज्युअल लुकसाठी, सोनलने ब्राउन रंगाचा कार्गो आणि त्याच्यासोबत मॅचिंग टँक टॉप घेतला आहे. एक सैल पांढर्‍या रंगाचे जॅकेट आणि टोपी कॅरी केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोनलने या लूकमध्ये लाल रंगाचा पटियाला सूट घातला आहे, ज्यासोबत तिने वेव्ही चुन्नी देखील कॅरी केली आहे. मोकळे केस, कानातले आणि ब्रेसलेटने चांगला लुक दिसत आहे.

अभिनेत्रींचा डीप ब्रालेटमधील कातिल अदा, चाहते झाले बेभान!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा