Photo Credit; instagram
अभिनेत्रीची ब्युटी इन बीच लुक्स... ठरतील बेस्ट फॅशन स्टाइल!
Photo Credit; instagram
हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात गाजलेलं नाव म्हणजे सुरभी चंदना... तिने अनेक हिट मालिकांमध्ये काम केलंय.
Photo Credit; instagram
सुरभी नुकतीच लग्नबंधनात अडकली. यावेळी तिची फॅशन स्टाइल सगळीकडे चर्चेचा विषय ठरली.
Photo Credit; instagram
आता तिच्या बीच लुकचीही चर्चा होतेय. सुरभीच्या या फॅशन स्टाइलवर एक नजर टाकूया ज्यामधून तुम्हालाही बेस्ट स्टाइल आयडिया मिळतील.
Photo Credit; instagram
या लुकमध्ये सुरभीने ब्लॅक ब्रा टॉप आणि शॉर्ट्स घातले आहेत. तिच्या सिल्की जॅकटने लुक आणखी खुलून दिसतोय.
Photo Credit; instagram
या फोटोमध्ये सुरभीने रेनबो रंगामध्ये बिकिनी कॅरी केली आहे. ज्यात ती हॉट दिसतेय.
Photo Credit; instagram
या लुकमध्ये सुरभीने ऑफ शोल्डर बलून टॉपसह स्लिट कट स्कर्ट कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
गुलाबी रंगाच्या बिकीनी लुकवर सुरभीने लॉन्ग जॅकेट कॅरी केलं आहे.
Photo Credit; instagram
तर या लुकसाठी सुरभीने निळ्या रंगाची व्ही नेक ब्रालेट आणि शॉर्ट्स कॅरी केली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दिवेआगरला जायचा प्लॅन करताय? ही 10 ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर
इथे क्लिक करा
Related Stories
अभिनेत्रीने महागडे आउटफिट नव्हे तर सिम्पल कुर्ता स्टाइल करून केला वाढदिवस साजरा...
जेन्डर ट्रान्फॉर्मेशन करुन 'हा' क्रिकेटर बनला मुलगी... सलमान खानच्या शोमध्ये होणार एन्ट्री?
अभिनेता आजही Ex गर्लफ्रेंडच्या प्रेमात? सिझलिंग केमिस्ट्री पाहून चाहते खुश...
मुलगा झाल्यानंतर अभिनेत्रीचा Kissing सीनला नकार, म्हणाली "माझ्या नवऱ्याला..."