टॉपलेस होऊन अभिनेत्रीनं केला बोल्ड फोटोशूट! कातिल अदा पाहून चाहते घायाळ
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या लूक्समुळे जास्त चर्चेत असते. ताराच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.
Photo Credit; instagram
खरंतर, तारा सुतारियाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तारा ही टॉपलेस असल्याचं दिसत आहे.
Photo Credit; instagram
तिच्या टॉपलेस फोटोमध्ये तारा एका ताराने एक ट्रान्सपरंट पांढरा पडदा स्वत:भोवती गुंडाळलेला आहे. यावेळी तिने आपले केस वर करुन हातात धरले आहेत.
Photo Credit; instagram
ताराचा हा अॅस्थॅटिक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. ताराच्या ग्रेस आणि अॅलिगन्सवर चाहते घायाळ झाले आहेत.
Photo Credit; instagram
तारा सुतारियाने फोटोसोबत कॅप्शनमध्ये तिचा हा फोटो 90 च्या दशकापासून प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्रीचा हा फोटो तिचा मित्र आणि प्रसिद्ध छायाचित्रकार रोहन श्रेष्ठने क्लिक केला आहे.
Photo Credit; instagram
तारा सुतारियाच्या या फोटोवर चाहते आणि सेलिब्रिटी प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'परफेक्शन क्वीन'.
Photo Credit; instagram
ताराने करीना आणि करिश्मा कपूरचा चुलत भाऊ आदर जैन याला डेट केले आहे. दोघांमधील संबंध अनेक वर्षे टिकले. पण नंतर दोघांचेही ब्रेकअप झाले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
...म्हणून 'अशा' लोकांचं वजन अजिबात कमी होत नाही! कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क