Photo Credit: instagram

यामिनी नव्हे ही तर गजगामिनी, खल्लास लूक अन्... 

Photo Credit: instagram

अभिनेत्री यामिनी मल्होत्रा ही पेशाने दंतचिकित्सक (डेंटिस्ट) असून नंतर अभिनय क्षेत्रात तिने करिअर केलं. सध्या ती तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे अधिकच चर्चेत आहे.

Photo Credit: instagram

यामिनीने  दंतचिकित्सा (Dentistry) मध्ये शिक्षण पूर्ण केले आणि काही काळ डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिसही केली. पण लहानपणापासूनच तिचा अभिनयाकडे कल  होता.

video Credit: instagram

तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण पंजाबी चित्रपटांमधून केले. तसेच, LG मोबाइल, गुडनाइट, क्लब महिंद्रा आणि हायर यांसारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्येही काम केले आहे.

Photo Credit: instagram

यामिनीला 'गुम है किसी के प्यार में' या हिंदी टीव्ही मालिकेत शिवानी चव्हाणच्या भूमिकेमुळे ओळख मिळाली. तिने 'मैं तेरी तू मेरा' आणि 2016 मधील तेलुगु चित्रपट 'चुत्तलबाई' मध्येही काम केलेलं.

Photo Credit: instagram

यामिनीने 2024 मध्ये 'बिग बॉस 18' मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता, ज्यामुळे ती चर्चेत आली होती.

Photo Credit: instagram

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामिनीची एकूण संपत्ती सुमारे 4 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये अभिनय, दंतचिकित्सा आणि सोशल मीडिया कमाईचा समावेश आहे.

Photo Credit: instagram

यामिनी सध्या अविवाहित असून स्वतःला 'सॅपियोसेक्शुअल' म्हणवते. तिने एका मुलाखतीत सांगितलेले की, तिच्या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा आहे.

Photo Credit: instagram

यामिनी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. त्या त्यांच्या अभिनय आणि मॉडेलिंगमुळे लोकप्रिय आहेत.

Photo Credit: instagram

यामिनीने अभिनेत्री सुष्मिता सेनकडून प्रेरणा मिळाली. तिला मुळात पंजाबी चित्रपटांमधून आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या भूमिका करणं अधिक आवडतं.

पुढील वेब स्टोरी

बाईई काय प्रकार... जान्हवी कपूरची फिगर अशी कशी झाली?

इथे क्लिक करा