Photo Credit: instagram

बाईई काय प्रकार... जान्हवी कपूरची फिगर अशी कशी झाली?

Photo Credit: instagram

अभिनेत्री जान्हवी कपूरचा जन्म 6 मार्च 1997 रोजी मुंबईत झाला. ती प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मुलगी आहे. सध्या जान्हवी ही तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Photo Credit: instagram

जान्हवी कपूरने एक लाल रंगाचा खास मिनी स्कर्ट परिधान केला आहे. हा स्कर्ट अतिशय वेगळ्या पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. ज्यामध्ये तिच्या कंबरेच्या येथील डिझाइन फुगीर बनिवण्यात आलं आहे. पण यावरूनच यूजर्स तिच्या फिगरबाबत विचारू लागले आहेत.

Photo Credit: instagram

जान्हवीने या मिनि स्कर्टमध्ये खास फोटोशूट देखील केलं आहे. ज्यामध्ये तिच्या अत्यंत मादक अदा पाहायला मिळत आहे. जान्हवी ही नेहमीच स्टाइल आयकॉन राहिली आहे.

Photo Credit: instagram

जान्हवीने 2018 साली 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये तिच्यासोबत ईशान खट्टर होता. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला.

Photo Credit: instagram

'धडक'मधील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा झी सिने पुरस्कार मिळाला.

Photo Credit: instagram

यानंतर जान्हवीने 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल', 'रूही', 'मिली', 'बवाल', आणि 'गुड लक जेरी' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Photo Credit: instagram

2024 मध्ये तिने 'देवारा: पार्ट 1' या तेलुगू चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, ज्यामध्ये ती ज्युनियर एनटीआरसोबत दिसली.

Photo Credit: instagram

सध्या जान्हवी ही शिखर पहाडिया याला डेट करत असल्याच्या बोललं जात आहे.

Photo Credit: instagram

जान्हवी ही इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय असून, तिचे फॅशन आणि ग्लॅमरस लूक तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

Photo Credit: instagram

जान्हवी लवकरच 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी', 'परम सुंदरी', आणि 'RC 16' यासारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आ

पुढील वेब स्टोरी

सारा तेंडुलकरची मैत्रीण आहे भलतीच हॉट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड!

इथे क्लिक करा