Photo Credit; instagram

Arrow

Aditi Rao Hydari घटस्फोटनंतर दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात! थाटणार संसार?

Photo Credit; instagram

Arrow

प्रेमाला वय नसतं असं म्हणतात हे खरं आहे. प्रत्येकाला नव्याने जीवन जगण्याचा हक्क आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जर वैवाहिक जीवनात एखाद्या व्यक्तीचा घटस्फोट झाला  असेल तर त्याला दुसरी संधी ही मिळायलाच हवी. अभिनेत्री आदिती राव हैदरीनेही स्वत:ला दुसरी संधी दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक दिवसांपासून आदिती-सिद्धार्थ डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. आता असं दिसत आहे की त्यांनी त्यांचं नातं अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांना नुकतच विमानतळावर स्पॉट केलं गेलं. ते राजस्थानला गेल्याचे फोटोंमधून समजते.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री बीना काक यांनी या दोघांसोबतचे फोटो इंस्टावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अदिती आणि सिद्धार्थ या फोटोंमध्ये खूप आनंदी दिसत आहेत. दोघांमध्ये 8 वर्षांचा फरक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या वर्षभरापासून आदिती-सिद्धार्थ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सिद्धार्थचे पहिले लग्न 2003 मध्ये झाले होते. 2007 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अदितीचेही पहिले लग्न फार काळ टिकले नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अदितीचे पहिले लग्न अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत झाले होते. त्यांनी याविषयी कोणालाही सांगितले नव्हते. 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाल्याची बातमी आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

अदिती आणि सिद्धार्थ त्यांच्या पहिल्या लग्नाचे दुःख विसरून आयुष्यात पुढे जात आहेत. यांची जोडी चाहत्यांना आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

आदिती राजघराण्यातील आहे. ती अकबर हैदरी (एकेकाळचे हैदराबादचे मुख्यमंत्री) यांची नात आहे. तिचे आजोबा रामेश्वर राव हे आंध्र प्रदेशातील वानपर्थीचे राजा होते.

Anil Ambani यांची फिल्मी लव्हस्टोरी! जेव्हा कुटुंबाच्या विरोधात गेले तेव्हा...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा