Photo Credit; instagram
Arrow
Anil Ambani यांची फिल्मी लव्हस्टोरी! जेव्हा कुटुंबाच्या विरोधात गेले तेव्हा...
Photo Credit; instagram
Arrow
रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा धाकटा मुलगा अनिल अंबानी यांची प्रेमकहाणीही अतिशय फिल्मी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
1986 मध्ये अनिल अंबानी यांची भेट त्या काळातील बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनीम यांच्याशी झाली.
Photo Credit; instagram
Arrow
जेव्हा दोघांची पहिली भेट झाली तेव्हा टीना मुनीम यांनी अनिल अंबानींना ओळखलेही नाही.
Photo Credit; instagram
Arrow
पण, अनिल अंबानींना पहिल्याच नजरेत टीना आवडल्या होत्या. त्यांनी याबाबत घरच्यांना सांगितले.
Photo Credit; instagram
Arrow
अनिल अंबानींनी ही गोष्ट घरी सांगितल्यानंतर कुटुंबातील एकही सदस्य या लग्नासाठी तयार नव्हता.
Photo Credit; instagram
Arrow
जवळजवळ पाच वर्ष कुटुंबाचा निर्णय बदलला नाही. पण, अखेर त्यांनी सहमती दर्शविली.
Photo Credit; instagram
Arrow
अनिल आणि टीना यांचे 1991 मध्ये लग्न झाले. या शाही सोहळ्यासाठी मुंबईचे फुटबॉल स्टेडियम बुक करण्यात आले होते.
Photo Credit; instagram
Arrow
अनिल अंबानी आणि टीना यांच्यात एक वर्षाचे अंतर असून टीना मुनीम मोठ्या आहेत.
Reham Khan : इम्रान खान यांच्या EX पत्नीचं तिसरं लग्न, पतीसोबत रोमँटिक अंदाज!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा