Photo Credit; instagram

Arrow

Reham Khan : इम्रान खान यांच्या EX पत्नीचं तिसरं लग्न, पतीसोबत रोमँटिक अंदाज!

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव रेहम खान होते.

Photo Credit; instagram

Arrow

रेहमने 2014 मध्ये इम्रान खान यांच्यासोबत लग्न केले होते मात्र वर्षभरानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

Arrow

इम्रान खान यांच्या आधी रेहमचे पहिले लग्न 1993 मध्ये एजाज रहमानसोबत झाले होते. 12 वर्षांनी त्यांचा 2005 मध्ये घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

Arrow

इम्रानपासून वेगळे झाल्यानंतर रेहमने 2022 मध्ये मिर्झा बिलालसोबत तिसरे लग्न केले. ध्ये इम्रान खान यांच्यासोबत लग्न केले होते मात्र वर्षभरानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

Arrow

मिर्झा बिलाल रेहमपेक्षा 13 वर्षांनी लहान असून व्यवसायाने मॉडेल आहे. ध्ये इम्रान खान यांच्यासोबत लग्न केले होते मात्र वर्षभरानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

Arrow

रेहम आणि बिलाल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात आणि त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. ध्ये इम्रान खान यांच्यासोबत लग्न केले होते मात्र वर्षभरानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

Arrow

रेहम आणि बिलाल यांनी एकमेकांसोबतचे खूप स्टायलिश फोटो शेअर केले आहेत ज्यात दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. ध्ये इम्रान खान यांच्यासोबत लग्न केले होते मात्र वर्षभरानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोत रेहमने निळ्या रंगाचे पफर जॅकेट घातले आहे आणि बिलालने ग्रे ब्लेझर घातला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोतही रेहम आणि बिलाल खूपच क्यूट दिसत आहेत. लोकांनी फोटोवर कमेंट करत दोघांमध्ये खूप प्रेम असल्याचे सांगितले.

तुम्हाला 'या' सवयी असतील, तर मुलांवर होईल वाईट परिणाम; वेळीच सावध व्हा!

पुढील वेब स्टोरी