Photo Credit; instagram

Arrow

तुम्हाला 'या' सवयी असतील, तर मुलांवर होईल वाईट परिणाम; वेळीच सावध व्हा!

Photo Credit; instagram

Arrow

आपल्या मुलांनी चांगल्या सवयी शिकून बाहेरच्या लोकांशी चांगलं वागावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला माहित असेलच की कोणत्याही मुलाची पहिली शाळा हे त्याचे घर असते आणि पहिले शिक्षक हे आई-वडिल असतात.

Photo Credit; instagram

Arrow

अनेकवेळा पालक जाणूनबुजून किंवा नकळत मुलांसमोर अशी कृत्ये करतात, ज्याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत, पालकांच्या काही वाईट सवयींबद्दल जाणून घ्या, ज्या मुलं खूप लवकर शिकतात.

Photo Credit; instagram

Arrow

काहींना अशी सवय असते की त्यांना थोडा राग आला की ते लोकांना वाईट बोलायला लागतात. याचा तुमच्या मुलावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी मुलांसमोर शब्दांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुलांसमोर आळशीपणा न दाखवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मुलांना तुमची ही सवय लवकर लागते.

Photo Credit; instagram

Arrow

अनेकांना नाकात बोट घालण्याची सवय असते जी अत्यंत घाणेरडी कृती आहे. जर नाक साफ करायचे असेल तर हे काम एकट्याने किंवा अंघोळ करताना करा.

Photo Credit; instagram

Arrow

नाहीतर मुलं या वाईट कृती सहज अंगीकारतात. यासोबतच मुलांसमोर कपड्यांना हात पुसू नका.

Photo Credit; instagram

Arrow

जे पालक दारू आणि सिगारेटचे सेवन करतात, त्यांची मुले मोठी होऊन या सर्व गोष्टी करतात, असे एका अभ्यासातून दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

फोनवर किंवा शेजाऱ्यांसोबत जर तुम्हाला गॉसिपिंगची सवय असेल तर त्याचा थेट परिणाम मुलांवरही होतो. तेही हेच करतात.

फिटनेस फ्रीक Shilpa Shetty मुलांसोबत मस्ती करताना थकली! यूजर्स म्हणाले..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा