Photo Credit; instagram
Arrow
फिटनेस फ्रीक Shilpa Shetty मुलांसोबत मस्ती करताना थकली! यूजर्स म्हणाले..
Photo Credit; instagram
Arrow
शिल्पा शेट्टी तिच्या कुटुंबासह लंडनला गेली आहे. तिथून ती स्टोरी शेअर करत चाहत्यांना अपडेट्स देत असते.
Photo Credit; instagram
Arrow
अलीकडेच शिल्पा मुलांना घेऊन सुट्टीसाठी बाहेर फिरायला गेली होती. तिथे तिने राईड्सचा आनंद लुटला.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी पती राज कुंद्राही त्यांच्यासोबत दिसला. पण, या सर्वात मुलांना फिरवता-फिरवता शिल्पा आणि राज थकले.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी पती राज कुंद्राही त्यांच्यासोबत दिसला. पण, या सर्वात मुलांना फिरवता-फिरवता शिल्पा आणि राज थकले.
Photo Credit; instagram
Arrow
शिल्पाने याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही थकून रस्त्याच्या कडेला सावलीत बसलेले दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शिल्पाने लिहिले, 'मुलांना फिरायला घेऊन गेलो होतो पण, स्वत:च थकून बसलो आहोत.'
Photo Credit; instagram
Arrow
यासोबतच शिल्पाने सांगितले की, ती मुलांना घेऊन लंडनमधील अल्टन टॉवर्समध्ये गेली होती.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी शिल्पा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. लोक म्हणतात, 'जर तू पटकन थकतेस तर मग एवढा डाएट का करते.'
Photo Credit; instagram
Arrow
दुसर्या युजरने लिहिले, '40 पेक्षा जास्त वयात तू किती व्यायाम करते. पण यासाठी आहारही नीट घेतला पाहिजे, त्यामुळे ऊर्जा राहते.'
मालदीवमध्ये Rinku Singh चा स्टायलिश लुक! 6 पॅक अॅब्सवर सर्वांच्या खिळल्या नजरा!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा