Photo Credit; instagram

Arrow

मालदीवमध्ये Rinku Singh चा स्टायलिश लुक! 6 पॅक अ‍ॅब्सवर सर्वांच्या खिळल्या नजरा!

Photo Credit; instagram

Arrow

रिंकू सिंगने IPL 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी चांगली कामगिरी केली.

Photo Credit; instagram

Arrow

आता रिंकू मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. त्याने तिथले काही फोटोही शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोमध्ये रिंकू शर्टलेस दिसत असून त्याचे सिक्स पॅक अ‍ॅब्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रिंकूच्या पोस्टवर तीन लाखांहून अधिक लाईक्स आले असून चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

शुभमन गिलची बहीण शहनील गिलनेही फोटोवर कमेंट केली. तिने, 'ओ हिरो.' असं लिहिलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएल 2023 मध्ये शुभमन गिलमुळे त्याची बहीण शहनील गिल प्रसिद्धीच्या झोतात आली.

Photo Credit; instagram

Arrow

रिंकू सिंगने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

Photo Credit; instagram

Arrow

त्या इनिंगमुळे रिंकू खूप प्रसिद्ध झाला. रिंकूने आयपीएल 2023 मध्ये 14 सामन्यात 474 धावा केल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी रिंकू सिंगचा टीम इंडियात समावेश करण्याची मागणी होत आहे.

balasore train accident : विरेंद्र सेहवाग 'त्या' मुलांचा होणार पालक, केली मोठी घोषणा

पुढील वेब स्टोरी