Photo Credit; instagram
Arrow
Aditya Roy Kapoor: 5 वेळा ब्रेकअप अन् आता 13 वर्षांनी लहान अभिनेत्रीला करतोय डेट?
Photo Credit; instagram
Arrow
चॉकलेट बॉय अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या 13 वर्षांनी लहान असलेल्या अनन्या पांडेला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
पण हे पहिल्यांदाच घडत नाहीये, जेव्हा आदित्य रिलेशनशिपमध्ये आहे. याआधीही त्याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
एकदा धर्मेंद्र यांची मुलगी अहाना देओलचा रणवीर सिंगसोबत आदित्य कपूरमुळे ब्रेकअप झाला होता.
Photo Credit; instagram
Arrow
अहाना आदित्य रॉय कपूरच्या प्रेमात पडली होती. 'कॉफी विथ करण'मध्ये रणवीरने हे उघड केले.
Photo Credit; instagram
Arrow
अहानाचे नाव न घेता रणवीर म्हणाला होता, मी एका मुलीसाठी वेडा होतो, पण आदित्य रॉय कपूरसाठी तिने आमचे चार वर्षांचे नाते तोडले.
Photo Credit; instagram
Arrow
आशिकी' हा चित्रपट 2013 साली आला होता. यानंतर श्रद्धा आणि आदित्य या दोघांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले. पण दोघांचेही मार्ग वेगळे झाले होते.
Photo Credit; instagram
Arrow
जेव्हा आदित्य व्हीजे असायचा. त्याचे रिलेशन रिया चक्रवर्तीसोबतही होते. काही काळ डेट केल्यानंतर दोघे वेगळे झाले.
Photo Credit; instagram
Arrow
'फितूर' चित्रपटानंतर कतरिना आणि आदित्यच्या रोमान्सच्या बातम्या दूरवर पसरल्या होत्या. पण हे नाते फार काळ टिकले नाही.
Photo Credit; instagram
Arrow
'कॉफी विथ करण'मध्ये अनन्या म्हणाली की तिला आदित्यवर क्रश आहे. तेव्हापासून त्यांच्या नात्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
Shah rukh Khan : 'जवान'ला संगीत देणाऱ्या तरुणाचं रजनीकांतसोबत नातं काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल
आलियाचा वॉटरफॉल ब्लाऊज पाहिला का.. आता 'ही' कोणती नवी स्टाइल?
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा