Photo Credit; instagram

Arrow

Adult स्टार Shilpa Sethi ची Salman Khan च्या Bigg Boss 17 मध्ये एंट्री

Photo Credit; instagram

Arrow

सलमान खानचा रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन 17' 15 ऑक्टोबरपासून प्रसारित होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रविवारी हा शो प्रीमियर होणार आहे, त्याआधी बिग बॉसच्या घरात दिसणार्‍या स्पर्धकांची नावे जाहीर केली जातील, ज्याचा खुलासा नुकताच झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिपोर्ट्सनुसार, यावेळी Adult कंटेंट क्रिएटर शिल्पा सेठी देखील शोमध्ये येऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पा सेठीला भारताची किम कार्दशियन देखील म्हटले जाते. ती तिच्या प्लस-साइड बॉडीमुळे चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पा सेठी तिच्या वेगळ्या आणि बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते आणि तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पा सेठीला इंस्टाग्रामवर सुमारे 10 लाख चाहते फॉलो करतात.

Photo Credit; instagram

Arrow

भारतात जन्मलेली शिल्पा सेठी लहानपणापासून अमेरिकेत राहते. तिने करिअरची सुरुवात Tik-Tok मधून केली, त्यानंतर आता Instagram वर आली 

B ग्रेड सिनेमातील 'या' अभिनेत्री, आज करतायेत... 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा