Photo Credit; instagram

Arrow

Priya Singh: 'त्या' प्रकरणानंतर प्रिया अचानक आली चर्चेत!

Photo Credit; instagram

Arrow

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणि ब्युटीशियन प्रिया सिंह (Priya Singh) ही हिट अँड रन प्रकरणानंतर चर्चेत आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याप्रकरणी MSRDC च्या संचालकाचा मुलगा अश्वजीत गायकवाड याच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, आता या सर्व आरोपींनी जामीन मिळाला आहे. त्यामुळे ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

या प्रकरणातील प्रिया सिंह हिने पोलिसांवरही गंभीर आरोपही केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

माझी जबरदस्तीने सही (sign) घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.. असा आरोप प्रियाने केला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रियाने अश्वजीतला त्याच्या बायकोबरोबर बघितल्यानंतर त्यांच्यात वाद झाला होता.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर त्याच हॉटेलच्या परिसरात अश्वजीतने हल्ला करून कारने धडक देत जखमी केल्याचा आरोप प्रियाने केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया सिंहच्या बहिणीच्या तक्रारीवरून आता जाणीवपूर्वक जखमी करणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे, गंभीर इजा करणे, अपमान करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

दरम्यान, अश्वजीतच्या कुटुंबीयांनीही प्रिया सिंहविरोधात पोलिसांना काही गोष्टी सांगितल्या आहेत.

भाग्यश्री मोटेची 'कातिलाना फिगर', पाहा नवीन फोटोशूट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा