Photo Credit; instagram

Arrow

रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे 'ते' सीन्स!

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त आणखी एका अभिनेत्री 'अ‍ॅनिमल' चित्रपटातून लाइमलाइटमध्ये आलीए. चित्रपटात रणबीर कपूरसोबत ती रोमान्स करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्ती डिमरी (Tripti Dimri) असे या अभिनेत्रीचे नाव असून ती तिच्या लूक आणि अभिनयामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्ती डिमरी इन्स्टाग्रामवर तिच्या बोल्ड फोटोंसाठी खूप प्रसिद्ध आहे. ती खूप स्टायलिश आणि फिट अभिनेत्री आहे.

Photo Credit; instagram

Arrow

29 वर्षीय अभिनेत्री तृप्ती प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते. पाहा तृप्तीचे खास फोटो 

Photo Credit; instagram

Arrow

क्लब पार्टी लुकसाठी तृप्तीने गडद लाल रंगाचा डीप नेक स्ट्रॅपी ड्रेस परिधान केला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय लूकमध्येही तृप्ती खूपच सुंदर दिसते. या फोटोमध्ये तिने स्टायलिश काळ्या रंगाचा सलवार सूट घातला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्तीने पार्टी लुकसाठी ग्रे शेडचा लाँग गाऊन स्वीटहार्ट नेकलाइनसह परिधान केलेला. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्तीने स्विमिंग लूकसाठी रुंद गळ्याचा आणि फुल स्लीव्हजचा ड्रेस घातला आहे ज्यामध्ये ती खूपच मस्त दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्तीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिने न्यूड मेकअपसह पिंक बेस मल्टीकलर गाऊन परिधान केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पंजाबी लूकसाठी तृप्तीने ग्रीन शेडचा सलवार सूट परिधान केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ऑल ब्लॅक लुकसाठी, तृप्तीने ब्लॅक टॉपसह मॅचिंग सिल्हूट असलेला लांब स्कर्ट परिधान केलेला. 

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोमध्ये तृप्तीने हिरव्या रंगाचा फ्लोरल मिनी ड्रेस परिधान केला आहे.

मुलींमधील 'हे' विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा