Photo Credit; instagram

ऐश्वर्या रायचा 'हा' ग्लॅमरस लुक याआधी कधीच पाहिला नसेल!

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हलमुळे सतत चर्चेत असते.

Photo Credit; instagram

कान्समध्ये सहभागी झाल्यानंतर ऐश्वर्या भारतात परतली आहे.

Photo Credit; instagram

नुकतेच तिने मेकअप रूमचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये ऐश्वर्या तिच्या टीमसोबत मेकअप करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

ऐश्वर्याच्या या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ माजवली असून सोशल मीडिया यूजर्स यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

Photo Credit; instagram

त्याचवेळी, काही सोशल मीडिया यूजर्स ऐश्वर्याच्या ग्लॅमरस लुकचं कौतुक करत आहेत.

Photo Credit; instagram

कान्समध्ये ऐश्वर्याने दोन वेगवेगळे आउटफिट कॅरी केले होते. आहेत.

पुढील वेब स्टोरी

राजकारण अन् प्रेमकहाणी... राजकुमारी दिया कुमारींबद्दल 'खास' गोष्टी!

इथे क्लिक करा