Photo Credit; instagram

राजकारण अन् प्रेमकहाणी... राजकुमारी दिया कुमारींबद्दल 'खास' गोष्टी!

Photo Credit; instagram

राजस्थान हे शहर आपली संस्कृती, परंपरा इतिहास आणि राजघराण्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.

Photo Credit; instagram

आज आपण जयपूरच्या राजकुमारी आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्याबद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

त्यांचा जन्म 30 जानेवारी 1971 रोजी जयपूरचे माजी महाराजा सवाई भवानी सिंह यांच्या घरी झाला.

Photo Credit; instagram

दिया कुमारींचे शालेय शिक्षण मॉडर्न स्कूल, नवी दिल्ली आणि एमजीडी जयपूर येथून झाले. पुढील शिक्षणासाठी त्या लंडनला गेल्या.

Photo Credit; instagram

वयाच्या 18 व्या वर्षी त्या नरेंद्र सिंह राजावत यांच्या प्रेमात पडल्या आणि अनेक वर्ष डेट केल्यानंतर 1994 मध्ये त्यांनी कोर्टात लग्न केले.

Photo Credit; instagram

या लग्नामुळे कोणीही खुश नव्हते. त्यांच्या वडिलांनाही राजपूत महासभेचे अध्यक्षपद सोडावे लागले.

Photo Credit; instagram

कौटुंबिक संमतीने, ऑगस्ट 1997 मध्ये, दिया कुमारीचा विवाह नरेंद्र सिंह राजावत यांच्याशी मोठ्या धूमधडाक्यात झाले.

Photo Credit; instagram

या प्रेमकहाणीला 2019 मध्ये वेगळे वळण मिळाले आणि दोघांचा घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

त्यांना एक मुलगी गौरवी आणि दोन मुलगे पद्मनाभ सिंह, लक्ष्यराज सिंह आहेत.

Photo Credit; instagram

राजकुमारी दिया कुमारी 2013 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्या, नंतर खासदार आणि आता त्या राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आहेत.

पुढील वेब स्टोरी

PHD करत UPSC क्रॅक करणाऱ्या IAS कृतिका कोण?

इथे क्लिक करा