Photo Credit; instagram

PHD करत UPSC क्रॅक करणाऱ्या IAS कृतिका कोण?

Photo Credit; instagram

अनेक वेळा UPSCची तयारी करणारे विद्यार्थी योग्य मार्गदर्शन नसल्याने त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

Photo Credit; instagram

अशा विद्यार्थ्यांसाठी कानपूरची रहिवासी असलेल्या IAS कृतिकाने तिच्या सोशल मीडियावर काही खास टिप्स दिल्या आहेत.

Photo Credit; instagram

कृतिका 2022 च्या UPSC CSE परीक्षेत अखिल भारतीय 66 वा क्रमांक मिळवून IAS अधिकारी बनली.

Photo Credit; instagram

कृतिकाच्या यशाची खास गोष्ट म्हणजे तिने हे यश हिंदी माध्यमातून मिळवले आहे.

Photo Credit; instagram

कृतिका कानपूर विद्यापीठातून PHDची विद्यार्थिनी आहे. नागरी सेवेत रुजू होऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते.

Photo Credit; instagram

कृतिकाच्या यशाची खास गोष्ट म्हणजे तिने हे यश हिंदी माध्यमातून मिळवले आहे.

Photo Credit; instagram

UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणती पुस्तके वाचली पाहिजेत हे कृतिकाने सांगितले आहे.

Photo Credit; instagram

आरएस शर्मा यांच्या पुस्तकातून तुम्ही प्राचीन भारताचा इतिहास वाचू शकता, असे कृतिका सांगते. मध्ययुगीन इतिहासासाठी, सतीश चंद्र यांच्या पुस्तकातून संस्कृती आणि कलेशी संबंधित धडे वाचले पाहिजेत.

Photo Credit; instagram

कृतिकाच्या मते, नितीन सिंघानिया यांचे पुस्तक आणि नवीन एनसीआरटी कला आणि संस्कृतीसाठी योग्य असेल.

Photo Credit; instagram

भूगोलासाठी, 6वी ते 12वी पर्यंत नवीन NCERT वाचू शकता. नकाशांसाठी तुम्ही YouTube व्हिडिओंची मदत घेऊ शकता. 

Photo Credit; instagram

आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पुस्तके, वर्तमानपत्र आणि माध्यमांचा उपयोग करू शकतो. अर्थव्यवस्थेसाठी 11वी आणि 12वी चे NCERT वाचा असं कृतिका सांगते.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक कुटुंबासाठी ठरतात भाग्यवान!

इथे क्लिक करा