Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक कुटुंबासाठी ठरतात भाग्यवान!
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक 7 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 7 चा शासक ग्रह केतू आहे. त्यांच्यावर भगवान कुबेरांचा विशेष आशीर्वाद आहे.
Photo Credit; instagram
कुबेर देवाच्या कृपेने हे लोक त्यांच्या जीवनात संपत्ती आणि अपार यश मिळवतात.
Photo Credit; instagram
मूलांक 7 असलेले लोक त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान सिद्ध होतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक तत्वज्ञानी आणि विचारवंत असतात.
Photo Credit; instagram
हे लोक मनाने शुद्ध असतात आणि कधी कधी छोट्या गोष्टीने देखील दुःखी होतात.
Photo Credit; instagram
हे लोक सहसा डोक्याने नाही तर हृदयाने विचार करतात. यामुळे त्यांची अनेकदा फसवणूक होते.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक जीवनात खूप मान-सन्मान आणि प्रतिष्ठाही मिळवतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तिच फिगर, तोच हॉटनेस... 43व्या वर्षीही श्वेता तिवारी करतेय कहर!
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!