Photo Credit; Insta/Yogen shah

ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर

Photo Credit; Insta/Yogen shah

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या फोनचा वॉलपेपर कोणता याची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

Photo Credit; Insta/Yogen shah

अभिनेत्रीने तिच्या फोनवर आराध्यासोबत सासरे अमिताभ बच्चन यांचा फोटो ठेवला आहे. तर काहींच्या मते आराध्यासोबतच्या फोटोमध्ये अभिनेत्री स्वत: असल्याचे अनेकांना वाटते.

Photo Credit; Insta/Yogen shah

वास्तविक, बुधवारी अभिनेत्री दुबईतील ग्लोबल वुमन फोरममध्ये सहभागी झाली होती. दुसऱ्या दिवशी ती मुंबईला परतली तेव्हा पापाराझी तिला कॅमेऱ्यात कैद केलं

Photo Credit; Insta/Yogen shah

येथे एका फोटोग्राफरने ऐश्वर्याच्या फोनवर लक्ष केंद्रित केले. ज्यामध्ये आराध्याची थोडीशी झलक पाहायला मिळाली. पण त्याच्यासोबत फोटोत आणखी कोण आहे हे स्पष्टपणे दिसलं नाही.

Photo Credit; Insta/Yogen shah

तेव्हापासून चाहते वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. ऐश्वर्याच्या फोनचा वॉलपेपर हा राष्ट्रीय विषय बनला आहे. प्रत्येकजण आपले अंदाज बांधण्यात व्यस्त आहे.

Photo Credit; Insta/Yogen shah

बहुतेक लोक म्हणतात की, आराध्यासोबत अमिताभ आहे, तर काही म्हणतात की, आराध्या तिचे आजोबा कृष्णराजसोबत आहे. अनेकांनी ऐश्वर्याचेही नाव घेतले आहे.

Photo Credit; Insta/Yogen shah

पण सत्य हे आहे की, ऐश्वर्याच्या फोनच्या वॉलपेपरमध्ये तिचे सासरे अमिताभ यांचा फोटो नाही. तसेच वडिलांचा फोटोही नाही.

Photo Credit; Insta/Yogen shah

अभिनेत्रीने तिच्या मुलीसोबतचा फोटो वॉलपेपर म्हणून टाकला आहे.

Photo Credit; Insta/Yogen shah

आराध्या बहुतेक वेळा आउटिंगला तिच्या आईसोबत असते. ही पहिलीच वेळ होती जेव्हा ऐश्वर्या ही आराध्यासोबत दिसली नाही.

पुढील वेब स्टोरी

दिवसा दुप्पट, रात्री चौपट.. 30 व्या वर्षानंतर 'या' लोकांचा गेमच होतो चेंज!

इथे क्लिक करा