Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण

Photo Credit instagram

Arrow

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर सगळीकडे खळबळ उडाली.

Photo Credit instagram

Arrow

आकांक्षाने वाराणसीतील हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आता तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे.

Photo Credit instagram

Arrow

पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून एक मोठी माहिती मिळाली आहे. यामधून आकांक्षाची हत्या की आत्महत्या? हे स्पष्ट होत आहे.

Photo Credit instagram

Arrow

आकांक्षाचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Photo Credit instagram

Arrow

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आकांक्षाची हत्या झाली असावी, असा कोणताच संशय व्यक्त करण्यात आला नाही.

Photo Credit instagram

Arrow

आकांक्षाच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत.

Photo Credit instagram

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी