आलिया भट्ट नेहमी आपल्या स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांच्या आवडीचा ठरतो.
Photo Credit; instagram
ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न, आलियाच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. तिने नुकतंच ऑल डेनिम लूकमधील तिचे फोटोज शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
आलियाने आपल्या लेटेस्ट लूकसाठी एक बोल्ड आणि स्टायलिश ऑल डेनिम आउटफिट परिधान केलं होतं.
Photo Credit; instagram
या लूकसाठी अभिनेत्रीने levis चा डेनिम कॅमी टॉप परिधान केला होता, या टॉपचे स्ट्र्रॅपी स्लिव्ह्जमुळे बोल्ड टच मिळला. तसेच, टॉपवर व्हाइट पर्ल्स सुद्धा पाहायला मिळाले.
Photo Credit; instagram
या टॉपवर आलियाने 90 च्या दशकातील ट्रकर डेनिम जॅकेट आणि बॅगी घातली होती. तिचा हा आउटफिट खूपच स्टायलिश ठरला.
Photo Credit; instagram
स्लीक हील्स, मिनिमल ज्वेलरी, नॅचरल मेकअप आणि मोकळ्या केसात अभिनेत्रीने तिचा हा लूक कम्पलीट केला. आलिया भट्टच्या या लूकचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
"चेहरा गोरा अन् शरीर..." फेक टॅनिंगमुळे अनन्या पांडे झाली ट्रोल!