"चेहरा गोरा अन् शरीर..." फेक टॅनिंगमुळे अनन्या पांडे झाली ट्रोल!
Photo Credit; instagram
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या डेब्यू सीरीजच्या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये अनन्या पांडेचा लूक लक्षवेधक ठरला. अनन्याने यावेळी व्हाइट सील्व्हर थाय स्लिट गाउन परिधान केला होता.
Photo Credit; instagram
अनन्याच्या संपूर्ण शरीरावर खूप टॅनिंग दिसत होती. तसेच, तिचा चेहरा खूप गोरा दिसत होती. यावेळी, अगदी आत्मविश्वासाने अनन्या पॅप्सना पोझ देत होती.
Photo Credit; instagram
अशातच, चाहत्यांची नगर अनन्याच्या टॅनिंगवर पडली. खरंतर, अनन्या नुकतीच मालदीव व्हॅकेशनवरून मुंबईला परत आली आहे.
Photo Credit; instagram
मालदीव व्हॅकेशनचे काही फोटो अनन्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांच्या अत्यंत पसंतीचे ठरले.
Photo Credit; instagram
व्हॅकेशनवरून परत आल्यानंतर अनन्याने आर्यन खानच्या सीरीजच्या स्क्रीनिंगमध्ये उपस्थिती दर्शवली. मात्र, तिच्या या लूकमुळे ती प्रचंड ट्रोल होत असल्याचं दिसत आहे.
Photo Credit; instagram
एका नेटकऱ्याने अनन्याच्या या लूकबद्दल कमेंट करताना लिहिलं की "हे फेक टॅनिंग आहे की शरीरावर गरजेपेक्षा अधिक ब्रॉन्झर लावून ती आली आहे?"