Arrow

रणबीरला माझी 'ही' गोष्ट आवडत नाही, आलियाचा मोठा खुलासा

Arrow

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर फॅन्सचे फेवरेट कपल आहेत. आता आलियाने रणबीरबाबत मोठा खुलासा केला आहे. 

Arrow

रणबीर कपूरचं मन एखाद्या संत सारखं आहे. पण आलियाने रागाने ओरडलेले त्याला आवडत नसल्याचा खुलासा तिने केला आहे.

Arrow

एका व्हिडिओमध्ये आलियाला विचारण्यात आले होते की, तिला तिच्या पतीबद्दल काही जेलेस फिल होते का? 

Arrow

ती म्हणते, 'मला माझा नवरा रणबीरचा हेवा वाटतो कारण त्याचे मन संतांसारखे आहे. 

Arrow

आलियाला पुढे विचारण्यात आले की, तिला कशामुळे राग येतो. यावर ती म्हणते, 'मला काहीच करता न आल्याचा राग येतो.'

Arrow

 'मला माझ्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, कारण माझा आवाज मोठा असणे माझ्या पतीला आवडत नाही.'

Arrow

आलियाच्या म्हणण्यानुसार, रणबीरला वाटते की हे योग्य नाही. आपण दुःखी असतानाही दयाळू असले पाहिजे. 

Arrow

आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रणबीरला 'संत' म्हणून ऐकल्यानंतर अनेक यूजर्स तिची खिल्ली उडवत आहेत.

The Kerala Story ला झटका! तामिळनाडूत चित्रपटगृहांचा मोठा निर्णय 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा