Photo Credit; instagram
Alia Bhatt चा ब्युटीफुल लुक, जस्ट लुकिंग Like A Wow!
Photo Credit; instagram
आलिया भट्ट तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळे सर्वांच्या पसंतीस उतरते.
Photo Credit; instagram
अवॉर्ड शो असो किंवा प्रमोशनल इव्हेंट, आलिया असे काही आउटफिट कॅरी करून तयार होते की तिच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या जातात.
Photo Credit; instagram
तिच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, पोचर या वेब सीरिजच्या स्क्रिनिंगसाठी ती लंडनला गेली आहे.
Photo Credit; instagram
यावेळी आलिया काळ्या साडीत कमालीची सुंदर दिसत आहे. हे पाहिल्यानंतर चाहते तिचं कौतुक करत आहेत.
Photo Credit; instagram
आलिया भट्टने काळ्या रंगाची व्हेलवेट साडी परिधान केली होती. तिची स्टाइल पूर्णपणे रॉयल लुक देत होती.
Photo Credit; instagram
डिझायनर सब्यसाचीच्या कलेक्शनमधून घेतलेली ब्लॅक व्हेलवेट फॅब्रिक साडी आलियासाठी कस्टमाइझ करण्यात आली होती.
Photo Credit; instagram
यावर सोनेरी बॉर्डर होती. यासोबत आलियाने स्लीव्हलेस स्वीटहार्ट शेप नेकलाइन कॅरी केली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Alia Bhatt ते Katrina... अभिनेत्रींचा आहे स्वत:चा बिझनेस!
इथे क्लिक करा
Related Stories
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप