Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री सर्वांसमोरच झाली रोमँटिक, होणाऱ्या पतीसोबतचा LipLock व्हायरल

Arrow

प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉल सध्या खूपच आनंदात आहे. अमाला बॉयफ्रेंडसोबत आयुष्याचा आनंद घेत आहे. 

Arrow

अमाला पॉलने 26 ऑक्टोबर रोजी बॉयफ्रेंड जगत देसाईसोबत साखरपुडा केला. याचे फोटो तिने शेअर केलेत. 

Arrow

अमाला पॉल पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. स्टेटमेंट गोल्डन नेकपीस तिने घातलेला आहे.  

Arrow

अमाला पॉल आणि जगत देसाई एकमेकांसोबत खूप खुश दिसत आहेत. 

Arrow

एका फोटोत अमाला सगळ्यांसमोर जगतला लिपलॉक किस करताना दिसत आहे.

Arrow

अमाला पॉल आणि जगत देसाईंची लव्ह केमिस्ट्री बघून तिचे चाहतेही खूश आहेत. 

Arrow

32 वर्षीय अमाला पॉलचा यापूर्वी घटस्फोट झालेला आहे. तिने दिग्दर्शक ए.एल. विजयसोबत लग्न केलं होतं. 

Arrow

दोघेही खूप काळ सोबत राहिले नाही. तीन वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. 

सारा-शुबमन पुन्हा दिसले एकत्र; पापाराझींना पाहताच बघा दोघांनी काय केलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा