Photo Credit; instagram
डीप नेक ब्लाउझ अन् लेंहग्यात अमिताभ बच्चनच्या नातीचा किलर लूक...
Photo Credit; instagram
बॉलिवूडचे लोकप्रिय कलाकार अमिताभ बच्चन यांनी नात नव्या नवेली नंदा ही तिच्या फॅशन आणि स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं.
Photo Credit; instagram
नुकतंच, तिने आपल्या पारंपारिक लूकमधील काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या लूकसाठी नव्याने एक सुंदर सोनेरी रंगाचा लेहंगा परिधान केल्याचं दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
या लेहंग्यावर तिने गडद गुलाबी रंगाचा डीप नेक ब्लाउझ परिधान केल्याचं पाहायला मिळतंय.
Photo Credit; instagram
या आउटफिटवरील ओढणीच्या ड्रेपिंग स्टाइलमुळे तिचा लूक आणखी ग्रेसफूल ठरला.
Photo Credit; instagram
मिनिमल मेकअप आणि ज्वेलरी तसेच मोकळ्या केसातील हेअरस्टाइलने नव्याने हा ट्रेडिशनल लूक कम्प्लीट केला.
Photo Credit; instagram
या फोटोंना नेटकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पसंती आणि कमेंट्स मिळत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
इथे क्लिक करा
Related Stories
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...
पलाश आणि स्मृतीच्या नात्याबद्दल कमेंट केल्याने RJ महवश चर्चेत...