सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉयने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
यामध्ये तिने स्ट्रॅपलेस हॉट पिंक गाउन परिधान केला होता. तिचा हा लूक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
Photo Credit; instagram
या आउटफिटवर मौनीने अंगठीसह मिनिमल ज्वेलरी कॅरी केली होती. तसेच, या लूकसाठी तिने कर्ली हेअरस्टाइल केली होती.
Photo Credit; instagram
या लूकमध्ये मौनीने न्यूड लिप्ससह स्मोकी आय मेकअप केला होता.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहते आणि फोलोअर्स तिच्या फॅशन सेन्सचं प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत.
Photo Credit; instagram
या लूकने मौनीला 'बॉलीवूडची फॅशन दिवा' का म्हटलं जातं? हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.