Photo Credit; instagram

फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!

Photo Credit; instagram

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या रेड फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या लूकने लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. अशातच, आलियाचा नवा लक्षवेधी लूक समोर आला आहे.

Photo Credit; instagram

आलियाने एली साबचा ऑटम/हिवाळी 25-26 "ला नूवेल कौर" Haunte Couture चा गाउन परिधान केल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

आलियाचा गाउन हल्क्या पिवळ्या रंगाचा असून त्यामध्ये रंगीबेरंगी फ्लोरल डिझाइन होती. या डिझाइनमुळे तिचा लूक आणखी ग्लॅमरस वाटत होता.

Photo Credit; instagram

फ्लोइ स्कर्ट आणि नेकलाइनभोवती बारीक ड्रेपिंगमुळे आलियाचा गाउन अधिक आकर्षक आणि अनोखा वाटत होता.

Photo Credit; instagram

आलियाने तिचा लूक अगदी सिम्पल आणि क्लासी ठेवला होता. यावर तिने सुंदर डायमंड इअररिंग्स आणि अंगठी घातली होती.

Photo Credit; instagram

या आउटफिटवर अभिनेत्रीने मोकळे केस ठेवून वेवी (लाटांप्रमाणे) हेअरस्टाइल केली होती.

पुढील वेब स्टोरी

"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!

इथे क्लिक करा