Photo Credit; instagram
अनंत अंबानींसह पत्नी राधिका मर्चंट 'लालबागच्या राजा'च्या चरणी..जबरदस्त फोटोंची होतेय तुफान चर्चा
Photo Credit; instagram
नुकतंच अनंत अंबानी आणि मुकेश अंबानी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. दोघांनी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
Photo Credit; instagram
तसेच, त्यांच्या लहान मुलगा अनंत अंबानी आणि सून राधिका मर्चंट सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी तिथे पोहोचले.
Photo Credit; instagram
यादरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
व्हिडीओमध्ये अनंत आणि राधिका एकमेकांचे हात हातात घेऊन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जात असल्याचं दिसत आहे.
Photo Credit; instagram
यावेळी राधिकाचा पारंपारिक लूक चाहत्यांच्या पसंतीचा ठरला. राधिकाने ऑरेन्ज रंगाचा कुर्ता सेट परिधान केला होता.
Photo Credit; instagram
राधिकाने तिच्या शाइनी फॅब्रिकच्या कुर्तीला मॅचिंग पॅन्ट आणि ओढणीसोबत पेअर केलं होतं.
Photo Credit; instagram
आपला लूक कम्प्लीट करण्यासाठी राधिकाने डायमंड ड्रॉप इअररिंग्स, हातामध्ये कडे आणि गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
इथे क्लिक करा
Related Stories
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...
दिशा पटानीचे 'असे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले, नादखुळा!
फ्लोरल साडीची 'ही' स्टाइल पाहिलीत का? जान्हवी कपूरने फ्लॉन्ट केला 'परम सुंदरी' लूक...