Photo Credit; instagram
Radhik-Anant च्या लग्नाची पत्रिका पाहिली का? 'या' दिवशी घेणार सात फेरे...
Photo Credit; instagram
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन इटलीत सुरू आहे. 4 दिवस चालणाऱ्या क्रूझ पार्टीमध्ये बॉलिवूड स्टार्सही सहभागी झालेत.
Photo Credit; instagram
अनंत-राधिकाचे लग्न भारतात होणार आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिकाही समोर आलीये. ज्यामध्ये लग्न आणि रिसेप्शनची माहिती देण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
12 जुलै रोजी दोघंही जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सात फेरे घेतील. हिंदू रितीरिवाजांनुसार हे लग्न होईल.
Photo Credit; instagram
या दिवशी सर्व पाहुण्यांना भारतीय पारंपारिक ड्रेस कोडचे पालन करावे लागेल.
Photo Credit; instagram
13 जुलै रोजी 'शुभ आशीर्वाद' दिवस असेल. या कार्यक्रमाचा ड्रेस कोड इंडियन फॉर्मल ठेवण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
त्यानंतर रविवार 14 जुलै रोजी 'मंगल उत्सव' म्हणजेच लग्नाच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. पाहुण्यांसाठी ड्रेस कोड इंडियन शीक आहे.
Photo Credit; instagram
लग्नाचा हा कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे. हे सर्व कार्यक्रम जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होतील.
Photo Credit; instagram
अनंत-राधिकाला वधू-वराच्या गेटअपमध्ये पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. 2024 मधील हे सर्वात भव्य लग्न ठरेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' दिवशी जन्मलेल्या मुलींवर देवी लक्ष्मीचा असतो विशेष आशीर्वाद!
इथे क्लिक करा
Related Stories
वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...
ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का
पाठमोरी उभी राहिली अन्... जान्हवीने फ्लाँट केले Curves!
'Adult फिल्म करू नको', बिपाशाला असं थेट कोण बोललेलं?