Photo Credit; canva

बिकिनी गर्ल... अनन्याने कहरच केलाय राव, शेवटची पोझ पाहून तर...

Photo Credit; canva

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अनन्या पांडे सध्या 'तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; canva

चित्रपटाच्या शूटिंगमधून फ्री झाल्यानंतर ती तिच्या मित्रांसोबत सनी डे एन्जॉय करत आहे. फोटोंमध्ये अनन्या तिच्या बिकिनी लूकमध्ये कर्व्हज फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

Photo Credit; canva

त्यावेळी अनन्याने गुलाबी रंगाची बिकिनी घातली आहे. यामध्ये तिची टोन्ड फिगर फ्लॉन्ट होताना दिसत आहे. अनन्याचे समुद्रकिनाऱ्यावरील हे फोटोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Photo Credit; canva

या फोटोंमध्ये ती आईस्क्रीम खाताना आणि पुस्तक वाचताना दिसत आहे. अनन्याने तिच्या मैत्रिणींसोबत खूप पोज दिल्या. चाहत्यांना अनन्याची ही वाइब प्रचंड आवडली.

Photo Credit; canva

तिच्या या बिकिनी लूकचं चाहते खूप कौतुक करत आहेत. तिची आई भावना पांडे यांनीसुद्धा तिच्या मुलीच्या फोटोजवर फायर आणि हार्टचे इमोजी पोस्ट केल्या आहेत.

Photo Credit; canva

वर्कफ्रंटवर अनन्या 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' या चित्रपटात झळकणार आहे. करण जौहर या चित्रपटाचं निर्देशन करत आहे.

Photo Credit; canva

चित्रपटात अनन्या रुमीची भूमिका पार पाडणार आहे. हा चित्रपटात रोमॅन्टिक आणि कॉमेडी सीन्स पाहायला मिळणार आहेत. अनन्याचा हा चित्रपट 13 जानेवारी 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Photo Credit; canva

गेल्या काही वर्षांत अनन्याच्या अभिनय आणि करिअरमध्ये चांगली ग्रोथ पाहायला मिळत असून तिची फॅन फॉलोइंग जास्त आहे.

पुढील वेब स्टोरी

Health : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी लय भारी! 'हे' फायदे तुम्हालाही माहिती नसतील

इथे क्लिक करा