Photo Credit; instagram
शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी लय भारी! 'हे' फायदे तुम्हालाही माहिती नसतील
Photo Credit; instagram
फार कमी लोकांना माहिती आहे की, ही एक जबरदस्त औषधी भाजी आहे.
Photo Credit; instagram
आयुर्वेदात शेवग्याला सुपरफूड मानलं जातं. कारण त्यात 90 पेक्षा जास्त पोषक तत्व असतात.
Photo Credit; instagram
शेवगामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. संसर्गाशी लढण्याची ते शक्ती देतात.
Photo Credit; instagram
त्यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहाचं प्रमाण जास्त असतं. हाडं आणि सांध्यांसाठी ते फायदेशीर असतं.
Photo Credit; instagram
शेवग्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लता सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
Photo Credit; instagram
शेवग्यात आढळणारे पोषक तत्व कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात आणि हृदयाचं आरोग्य सुधारतात.
Photo Credit; instagram
शेवगामध्ये आढळणारे जीवनसत्त्वे मेंदूचं कार्य वाढवतात आणि मूड सुधारतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रात्री नीट झोप येत नाही?
'हे' पदार्थ ठरतील फायद्याचे...
इथे क्लिक करा
Related Stories
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर
पाण्यात फक्त 'हे' टाकून प्या! पोटाची चरबी होईल कमी अन्...