Arrow

शिल्पा-मीराचा यावेळचा आहे खास करवा चौथ

Arrow

दरवर्षी करवा चौथच्या निमित्ताने अभिनेता अनिल कपूरच्या घरी एका भव्य सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे यावेळीही त्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मीरा राजपूतपासून ते अगदी शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक अभिनेत्रीनं तिथं उपस्थिती लावली होती.

Arrow

तर सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टीनेही यावेळी करवा चौथच्या निमित्ताने गुलाबी आणि पांढरा प्रिंटेड सूट तिने परिधान केला होता.

Arrow

वरुण धवनची पत्नी नताशानेही यावेळी करवा चौथला हजेरी लावली. यावेळी तिने पेस्टल जांभळ्या रंगाचा हेवी वर्क लेहेंगा परिधान केला होता. 

Arrow

शिल्पा शेट्टीची बेस्ट फ्रेंड आणि अभिनेत्री आकांक्षा यावेळी बनारसी लाल साडीमध्ये होती. अगदी हलकासा मेकअप, लाल लिपस्टिक आणि मोकळे सोडलेल्या केसामुळे ती अधिक खुलून दिसत होती. 

Arrow

शिल्पा शेट्टीच्या अगदी वेगळ्या साडीवर रेड हँड वर्क होते आणि ती अगदी खास दिसत होती. गळ्यात मंगळसूत्र, हार आणि करवा चौथसाठी लागणारे साहित्य घेऊन ती अनिल कपूरच्या घरी पोहचली होती.

Arrow

तर करीना कपूरची वहिनी अनिशा जैन काही महिन्यांपूर्वीच आई बनली आहे. मात्र यावेळी तिने वेळात वेळ काढून अनिल कपूरच्या घरात असलेल्या  करवा चौथच्या कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. 

ऐश्वर्याने गाठली पन्नाशी! बर्थडेच्या दिवशी दिसतं होती इतकी सुंदर, पाहा फोटो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा