Photo Credit; instagram

Arrow

Animal: 'इंटिमेट सीन'वेळी रणबीर दर 5 मिनिटांनी...

Photo Credit; instagram

Arrow

संदीप वंगा रेड्डी यांचा 'Animal' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यात दाखवण्यात आलेली दृश्ये, इंटिमेट सीन, संवाद या सर्व गोष्टींवरून वाद सुरू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटात रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्यात एक इंटिमेट सीन आहे, जो पूर्ण गोपनीयतेने शूट करणे सोपे नव्हते.

Photo Credit; instagram

Arrow

याबाबत तृप्तीने सांगितले की, दर पाच मिनिटांनी रणबीर कपूर तिला विचारत होता की, तिला आरामदायी वाटत आहे की नाही, किंवा ती ठीक आहे की नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्ती म्हणाली, इंटिमेट सीन शूट झाला तेव्हा तिथे फक्त 5 लोक होते. सर्व मॉनिटर बंद होते. जेव्हाही मी असा सीन दिला, तेव्हा माझ्या रिकव्हरीची काळजी घेतली गेली.

Photo Credit; instagram

Arrow

'त्या दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान फक्त दिग्दर्शक, डीओपी अभिनेता खोलीत होते. याशिवाय इतर कोणालाही परवानगी नव्हती. सर्व मॉनिटर्स देखील बंद होते."

Photo Credit; instagram

Arrow

"आम्ही सीन शूट करत असतानाही रणबीर कपूर दर पाच मिनिटांनी मला विचारत होता की मी ठीक आहे की नाही."

Photo Credit; instagram

Arrow

"तुमच्या कम्फर्ट लेव्हलनुसार आम्ही हा सीन शूट करू, असंही ते सांगत होते. आम्हाला याची घाई नाही. मी पाहिलं की लोक अशा सीनबद्दल खूप सावध आणि संवेदनशील असतात."

जान्हवीसोबत ओरी... 'या' लुकसाठी खर्च केले 'एवढे' लाख!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा