Photo Credit; instagram

अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!

Photo Credit; instagram

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिचा पती विक्की जैनसोबत 'लाफ्टर शेफ 2'   मध्ये झळकत आहे. दोघांनाही एका रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करण्याची ऑफर मिळाली आहे, असं वृत्त समोर आलं आहे.

Photo Credit; instagram

नुकतंच अंकिताने तिचा मित्र समर्थ जुरेलचा वाढदिवस तिच्या घरी साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींचा सहभाग असल्याचं दिसून आलं.

Photo Credit; instagram

समर्थने मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसाठी ठेवलेल्या पार्टीमध्ये अंकिता आणि विक्की जैन यांनीसुद्धा उपस्थिती दर्शवली. त्यावेळीच्या तिच्या काही Oops मोमेंट्स कॅमेऱ्यात कैद झाल्या.

Photo Credit; instagram

अंकिताने पार्टीमध्ये लेव्हेंडर रंगाचा ऑफ-शॉल्डर ड्रेस परिधान केला होता. केसांचा बन घालून छान हेअरस्टाइल केली होती.

Photo Credit; instagram

तिने हॅव्ही मेकअप केला होता आणि गळ्यात डायमंड नेकलेस घातला होता. यावेळी अंकिता तिचा ड्रेस व्यवस्थित करत होती आणि तेव्हा तिथल्या पॅप्सना तिच्या छातीवर लाल रंगाचा डाग दिसला.

Photo Credit; instagram

त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसला. चाहते हे पाहून थक्क झाले. यावर एकाने कमेंट करत लिहिले, "हा लव्ह बाईट आहे की दुखापतीचे निशाण?"

Photo Credit; instagram

काही चाहत्यांनी तर लिहिले, "जर हा लव्ह बाईट असेल तर तुम्ही कन्सीलर लावून ते लपवू शकला असता. एवढा शो-ऑफ करण्यात काय अर्थ आहे?"

पुढील वेब स्टोरी

जेवण करुन थेट झोपायला जाताय? थांबा, नाही तर...

इथे क्लिक करा