Photo Credit; instagram

जेवण करुन थेट झोपायला जाताय? थांबा, नाही तर...

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर आपल्याकडून काही लहान चुका घडू शकतात. या छोट्या चुकांमुळे पचनक्रिया, एनर्जी लेव्हल आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Photo Credit; instagram

जेवण कितीही हेल्दी असलं तर जेवल्यानंतर तुमच्या 'या' 3 सवयी तुम्हाला महागात पडू शकतात. याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर लगेच झोपल्यावर पचनक्रिया मंदावते. यामुळे अॅसिड रिफ्लक्स, गॅस आणि हार्डबर्नसारख्या समस्या उद्भवू शकतात. जेवल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांनंतर झोपायला जा.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर लगेच स्मोकिंग केल्यामुळे पचनसंस्थेला नुकसान पोहचू शकतं. रिसर्चनुसार, जेवल्यानंतर लगेचच सिगारेट प्यायल्याने फुफ्फुसे, आतडी आणि लिव्हरवर विपरित परिणाम होतात.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी प्यायल्याने लोह आणि मिनरल्सचं शोषण कमी होतं. जर तुमच्यात लोहाची कमतरता असेल तर तुमची ही सवय आरोग्यासाठी नुकसान पोहचवणारी ठरू शकते.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर काही मिनिटं (10 ते 15 मिनिटं) फेऱ्या मारा. यावेळी ओवा, बडीशेप किंवा जिरं घातलेलं पाणी प्या. पोटभर जेवण झाल्यानंतर काही मिनिटं क्रिया करत राहा.

पुढील वेब स्टोरी

'या' मूलांकाच्या मुली सौंदर्याची खाण; त्यांच्यामुळे नवऱ्याचीही होते प्रगती

इथे क्लिक करा