'या' मूलांकाच्या मुली सौंदर्याची खाण; त्यांच्यामुळे नवऱ्याचीही होते प्रगती
Photo Credit; instagram
अंक ज्योतिषशास्त्र म्हणजेच न्यूमेरोलॉजीच्या साहाय्याने व्यक्तीचे गुण, त्यांच्या स्वभाव आणि भविष्याबद्दल माहिती मिळवता येते.
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रानुसार, मुलींचे काही असे मूलांक आहेत, जे फक्त स्वत:च्या प्रगतीसाठीच नव्हे तर आपल्या साथीदारासाठी सुद्धा Lucky म्हणजेच भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
न्यूमेरोलॉजीच्या मते, 6 मूलांक असलेल्या मुलींचा संबंध शुक्र ग्रहाशी असतो. हा मूलांक सौंदर्य, कला, प्रेम आणि आकर्षण यांचं प्रतिक असल्याचं सांगितलं जातं. या मुलींचा स्वभाव सौम्य असतो.
Photo Credit; instagram
6 मूलांक असलेल्या मुली आपल्या नवऱ्यासोबत किंवा साथीदारासोबत अगदी प्रामाणिक असतात. त्या नेहमी आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतात आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतात.
Photo Credit; instagram
अशा मुलींसोबत लग्न झालेल्या मुलाचं लग्नानंतर नशीबच चमकतं. अशा मुलींच्या नवऱ्यांची व्यवसाय किंवा नोकरीच्या क्षेत्रात चांगली प्रगती होते.
Photo Credit; instagram
6 मूलांक असलेल्या मुली फॅशन, कला, संगीत आणि इव्हेंट मॅनेजमेंट सारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रात तरबेज असतात. आपल्या कौशल्याने आणि सौंदर्याने त्या सर्वांना आकर्षित करतात.
Photo Credit; instagram
तणाव आणि अडचणीच्या काळात या मुली अगदी धीराने आणि समजूतीने काम करतात. अशा मुली पती आणि कुटुंबीयांमध्ये संतुलन राखण्यास यशस्वी होतात.
Photo Credit; instagram
इथे देण्यात आलेली माहिती ही अंकशास्त्रावर आधारित असून मुंबई Tak याची पुष्टी करत नाही.