Photo Credit; instagram
कुंभमेळ्यातून व्हायरल झालेल्या मोनालिसाचा आणखी एक चित्रपट! साउथच्या हिरोसोबत झळकणार...
Photo Credit; instagram
प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात माळा विकताना प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मोनालिसाचं एका रात्रीतच नशीब बदललं.
Photo Credit; instagram
सुंदर डोळे आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली मोनालिसा बॉलीवूड आणि दक्षिणात्य चित्रपटांत सुद्धा पदार्पण करत आहे.
Photo Credit; instagram
मोनालिसाने नुकतंच तिचा पहिला हिंदी चित्रपट 'द डायरी ऑफ मणिपूर' पूर्ण केला, यामध्ये तिने एका आर्मी ऑफिसरच्या मुलीची भूमिका साकारली होती.
Photo Credit; instagram
आता ती 'क्रश' आणि 'इट्स ओके गुरुजी' या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या साई चरणसोबत 'लाइफ' या तेलुगू चित्रपटात झळकणार आहे.
Photo Credit; instagram
महाकुंभमेळ्यात माळा विकणारी मोनालिसा आता मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Photo Credit; instagram
मोनालिसाने आपल्या पर्सनलिटीमध्ये बदल घडवून आणला असून तिने अभिनयाचं सुद्धा प्रसिक्षण घेतलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचा सिंगापूरमध्ये खुल्लम खुल्ला रोमान्स, शेअर केला व्हिडीओ
इथे क्लिक करा
Related Stories
वयाच्या 52 व्या वर्षी ऐश्वर्या रायचा एव्हरग्रीन ग्लॅमर... नवे फोटो पाहून चाहते चकित!
वाळवंटातील व्हॅकेशनमध्ये सारा खानचा बिकिनी लूक! स्विमिंग पूलमधील हॉट फोटो पाहिले का?
ग्लॅमर अन् हॉटनेस... समुद्रकिनाऱ्यावर स्मिता गोंदकरचं नवं फोटोशूट! सोशल मीडियावर कहर
इंडियन आयडलची हिट जोडी पवनदीप-अरुणिता आहे तरी कुठे? दोघांच्या लग्नाची अफवा अन्...