करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचा सिंगापूरमध्ये खुल्लम खुल्ला रोमान्स, शेअर केला व्हिडीओ
Photo Credit; instagram
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे टेलिव्हिजन विश्वातील सुप्रसिद्ध कपल आहे. फोटोंमध्ये दोघांना एकत्र पाहून चाहते सुद्धा यावर बऱ्याच प्रतिक्रिया देत असतात.
Photo Credit; instagram
सध्या, दोघेही सिंगापुर येथे व्हॅकेशनसाठी गेले आहेत. करण आणि तेजस्वीने त्यांच्या या रोमॅन्टिक व्हॅकेशनची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Photo Credit; instagram
या कपलने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हॅकेशनवरील त्यांचा एका रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
या व्हिडीओमध्ये करण आणि तेजस्वी समुद्राजवळील एका यॉटवर रोमॅन्टिक होताना दिसत आहेत. तसेच, एका आलिशान हॉटेलमध्ये हे जोडपं रेस्ट करताना देखील पाहायला मिळतंय.
Photo Credit; instagram
ते दोघेही सिंगापूरच्या खास पदार्थांचा आस्वाद घेताना देखील दिसत आहेत.
Photo Credit; instagram
करण आणि तेजस्वीच्या या रोमॅन्टिक व्हिडीओला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
Photo Credit; instagram
बऱ्याच काळापासून करण आणि तेजस्वी यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
हिवाळ्यात ग्लोइंग त्वचेसाठी खास टिप्स! 'हे' ज्यूस ठरतील लाभदायक...