Photo Credit; instagram

हिवाळ्यात ग्लोइंग त्वचेसाठी खास टिप्स! 'हे' ज्यूस ठरतील लाभदायक...

Photo Credit; instagram

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होण्याची समस्या उद्भवते. या काळात त्वचा ग्लोइंग राहावी, यासाठी लोक बरे उपाय करतात.

Photo Credit; instagram

हिवाळ्यात त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी 'हे' ड्रिंक्स तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतील.

Photo Credit; instagram

हळदीचं दूध त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. हळदीत अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. दररोज रात्री हे प्यायल्याने त्वचा ग्लोइंग राहण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असलेला आवळा ज्यूस प्यायल्याने त्वचा चमकदार राहण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

बदामाचं दूध प्यायल्याने त्वचा मुलायम आणि मॉइश्चराइझ होते. त्यामुळे हे ड्रिंक त्वचेसाठी अधिक फायदेशीर मानलं जातं.

Photo Credit; instagram

तुळशी-आल्याचा चहा सुद्धा त्वचेला नैसर्गिक चमक मिळवून देऊ शकतो.

Photo Credit; instagram

हिवाळ्यात नियमित हे ड्रिंक्स प्यायल्याने त्वचा ग्लोइंग आणि मॉइश्चराइज्ड राहण्यास मदत मिळते. 

पुढील वेब स्टोरी

मैत्रिणीच्या मेहंदी समारंभासाठी अनन्या पांडेचा बोल्ड लूक! ब्लॅक लेहंगा अन्...

इथे क्लिक करा