Photo Credit; instagram

मैत्रिणीच्या मेहंदी समारंभासाठी अनन्या पांडेचा बोल्ड लूक! ब्लॅक लेहंगा अन्...

Photo Credit; instagram

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने नुकतंच, सोशल मीडियावर तिचे काही फोटोज शेअर केले आहेत. अनन्याचा हा लूक पाहून चाहते चकित झाले आहेत.

Photo Credit; instagram

'ड्रीम गर्ल' स्टार अनन्याने तिची मैत्रीण दिया श्रॉफच्या मेहंदी समारंभासाठी खास लूक केला होता.

Photo Credit; instagram

अनन्याने आपल्या मैत्रिणीच्या मेहंदी समारंभासाठी काळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तिच्या या लेहंग्यावर बारीक नक्षीकाम केलं होतं.

Photo Credit; instagram

या लेहंग्यासोबत अभिनेत्रीने हाय-नेक मस्टर्ड यलो ब्लाउझ परिधान केलं होतं.

Photo Credit; instagram

अनन्याने तिचा ट्रेडिशनल लूक कम्प्लीट करण्यासाठी गोल्डन-हिरव्या रंगाची ज्वेलरी आणि हातात त्याला साजेसं ब्रेसलेट तसेच अंगठी घातली होती.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने या लूकसाठी मिनिमल मेकअप केला होता आणि तिने कपाळावर लहान टिकली सुद्धा लावल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

या आउटफिटवर अनन्याने छान स्लीक वेणी घातली होती, ज्यामुळे तिच्या लूकला अनोखा टक मिळाला.

पुढील वेब स्टोरी

वयाच्या 52 व्या वर्षी ऐश्वर्या रायचा एव्हरग्रीन ग्लॅमर... नवे फोटो पाहून चाहते चकित!

इथे क्लिक करा