Photo Credit; instagram

वयाच्या 52 व्या वर्षी ऐश्वर्या रायचा एव्हरग्रीन ग्लॅमर... नवे फोटो पाहून चाहते चकित!

Photo Credit; instagram

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने काही दिवसांपूर्वीच तिचा 52 वा वाढदिवस साजरा केला. मात्र, या वयातही तिचं ग्लॅमर पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.

Photo Credit; instagram

ऐश्वर्याने तिच्या नव्या लूकचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटोज पाहून चाहते चकित झाल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

या फोटोजमध्ये अभिनेत्रीने गडद निळ्या रंगाचा पँटसूट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. या लूकमध्ये तिचा एव्हरग्रीन ग्लॅमर दिसून येत आहे.

Photo Credit; instagram

यावेळी ऐश्वर्याने पँटसूटसोबत गळ्यात सोन्याची लांब चेन घातल्याचं पाहायला मिळतंय. ऐश्वर्याची ही स्टाइल अनोखी ठरत आहे.

Photo Credit; instagram

या आउटफिटवर अभिनेत्रीने मिनिमल मेकअप केला आहे. तसेच, साजेशी केसांची हेअरस्टाइल केली आहे.

Photo Credit; instagram

ऐश्वर्याचा हा लूक क्लासिक हॉलिवूड स्टाइलमधील असल्याचं सांगितलं जात आहे.

Photo Credit; instagram

या वयातही ऐश्वर्याची स्टाइल वेगळी आणि ग्लॅमरस असल्याचं तिच्या या लूकने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

पुढील वेब स्टोरी

वर्ल्डकप जिंकल्यानंतर स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंडचं खास गिफ्ट! काढला 'हा' टॅटू...

इथे क्लिक करा