Photo Credit instagram

Arrow

Sapna Chaudhari : पिवळ्या साडीत सपनाचा बोल्ड डान्स! स्टाइल पाहून कुणीही पडेल प्रेमात

Photo Credit instagram

Arrow

सपना चौधरीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पिवळी साडी नेसून डान्स करताना दिसत आहे.

Photo Credit instagram

Arrow

व्हिडीओमध्ये सपना चौधरी पिवळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.

Photo Credit instagram

Arrow

पिवळ्या साडीतील सपना चौधरीचा लुक जबरदस्त ग्लॅमरस आहे.

Photo Credit instagram

Arrow

व्हिडीओमध्ये सपना चौधरीने पांढऱ्या रंगाची बॉर्डर असलेली पिवळी नेटची साडी नेसली आहे.

Photo Credit instagram

Arrow

यावर सपना चौधरीने हाफ स्लीव्हज आणि की नेक डिझाइनचा ब्लाउज घातला आहे.

Photo Credit instagram

Arrow

सपना चौधरीचा पिवळ्या साडीतील हा हॉट डान्स पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल.

Photo Credit instagram

Arrow

सपना चौधरीचा हा वेस्टर्न स्टाइलच्या शायनिंग गाऊनमध्ये ग्लॅमरस लुकही जबरदस्त आहे.

Photo Credit instagram

Arrow

यामध्ये सपनाने ब्लू जॅकेट सूट आणि त्यावर काळे सनग्लासे कॅरी केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे.

लाखात नंबर 1 चा आपला वन अँड ओन्ली king! 176 किलोचा रूबाबच हाय वजनदार

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा