Photo Credit; instagram

मलायका अरोराचा Ex Husband दुसऱ्यांदा होणार बाबा, 'तिने' दिली गुड न्यूज!

Photo Credit; instagram

2023 मध्ये डिसेंबर महिन्यात अरबाज मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला.

Photo Credit; instagram

लग्नाच्या दीड वर्षानंतर शूरा गरोदर असल्याची बातमी समोर आली.  

Photo Credit; instagram

4 जून रोजी शूरा आणि अरबाज एकत्र दिसले होते. त्यावेळी पापाराझींनी त्यांच्या गूड न्यूजबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

Photo Credit; instagram

अरबाज पापाराझींना धन्यवाद देत हसत हसत म्हणाला, "आता तुम्हाला तर सगळंच माहित आहे. कधीकधी समजून घेत जा."

Photo Credit; instagram

इतकं बोलून तो पुढे गेला. याआधी, शूरा बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप दाखवताना दिसली होती.

Photo Credit; instagram

या कपलने शूराच्या गरोदरपणा बद्दल अद्याप सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट केली नाही.

Photo Credit; instagram

शूराच्या आधी अरबाजचे लग्न मलायका अरोराशी झाले होते. पण 19 वर्षांच्या लग्नानंतर अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट झाला. त्यांना अरहान नावाचा एक मुलगा देखील आहे.

पुढील वेब स्टोरी

बिकिनी गर्ल... अनन्याने कहरच केलाय राव, शेवटची पोझ पाहून तर...

इथे क्लिक करा