Photo Credit; instagram

Arrow

Archies मधून फेम, Suhana khan च्या हॉच फिगरचं रहस्य काय?

Photo Credit; instagram

Arrow

शाहरूखची लेक आणि बोल्ड- ब्युटीफुल अभिनेत्री सुहाना खान नेहमीच तिच्या फिटनेससाठी चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

सुहाना इंस्टाग्रामवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळीही तिने तिचा खास अंदाजात हटके पोझमध्ये फोटो शेअर केले आहे. यातून तिचा जबरदस्त फिटनेस दिसतोय.

Photo Credit; instagram

Arrow

सुहानाने नुकतीच आर्चिज या चित्रपातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा एन्ट्री केली. 

Photo Credit; instagram

Arrow

सुहानाच्या फोटो आणि रिल्सवर चाहत्यांनी भरभरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

सुहाना तिच्या फिटनेसच्या यशाचे श्रेय योगाला देते. 

Photo Credit; instagram

Arrow

तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी ती नियमितपणे योगाभ्यास करते.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच जिममध्ये घाम गाळण्यासोबतच ती निरोगी डाएटही फॉलो करते.

Weight Loss: 'या' टिप्स फॉलो कराल तर शेपमध्ये राहाल!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा