Photo Credit; instagram

'कुठे गेले संस्कार', भाऊ कृष्णासमोर अभिनेत्रीची पूल पार्टी, होतेय प्रचंड ट्रोल!

Photo Credit; instagram

कॉमेडियन कृष्णा अभिषेकचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबाने मोठ्या थाटामाटात साजरा केला. बहीण आरती सिंह देखील पती दीपक चौहानसह येथे सामील झाली.

Photo Credit; instagram

आरतीने याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती पूलमध्ये मजा करताना दिसत आहे. 

Photo Credit; instagram

आरतीने पतीच्या खांद्यावर बसून अंडरवॉटर स्विमिंग केली. ती कृष्णाच्या मुलांसोबत खूप खेळली.

Photo Credit; instagram

या पूल पार्टीत आरती, कृष्णा आणि कश्मिरासोबत इतर अनेक मित्र परिवारही सहभागी होते.

Photo Credit; instagram

निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये आरती खूपच सुंदर दिसत होती. नववधूची ही बोल्ड स्टाईल चाहत्यांना खूप आवडली.

Photo Credit; instagram

तर, भावाच्या वाढदिवसाला तिने अशी बिकिनी घालणे काही युजर्सना आवडले नाही. लोक तिला कमेंट करून ट्रोल करत आहेत. 

Photo Credit; instagram

युजर्सनी लिहिले,'भावासमोर बिकिनी घालून तुम्ही नवऱ्यासोबत रोमान्स कसा करू शकता? संस्कार कुठे गेले?'

पुढील वेब स्टोरी

जणू शेवग्याची शेंगच.. तुमच्या कंबरेची साईज 38 वरुन थेट होईल 30, फक्त...

इथे क्लिक करा