Photo Credit; instagram

Arrow

चाळीशीत पोहचली पण तरीही अभिनेत्री... काय आहे तिचं खास सीक्रेट?

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

38 वर्षीय जेनिफरने बेपनाह आणि सरस्वतीचंद्र यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जेनिफर तिच्या तब्येतीची पूर्ण काळजी घेते. जेनिफर फिटनेस आणि ग्लोइंग स्किनसाठी काय करते ते जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने सांगितले की, झोपेतून उठल्यानंतर ती सर्वप्रथम गरम पाणी आणि कोरफडीचा एक शॉट घेते.

Photo Credit; instagram

Arrow

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जेनिफर संतुलित आहार घेते. ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि चरबी देखील समाविष्ट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

स्नायूंच्या वाढीसाठी, अभिनेत्री चिकन, मासे, टोफू आणि बीन्स यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ खाते.

Photo Credit; instagram

Arrow

टोन्ड फिगर राखण्यासाठी, अभिनेत्री प्रोटीन कंट्रोलवर भर देते आणि जास्त खाणे टाळते.

Photo Credit; instagram

Arrow

दिवसातून तीन वेळा खाण्याऐवजी, जेनिफर अधिक वेळा पण थोडं-थोडं खाण्यास प्राधान्य देते.

Photo Credit; instagram

Arrow

जेनिफरला घरी शिजवलेले अन्न आवडते. त्यात डाळी, भात, भाज्या, सूप, ग्रील्ड चिकन-फिश आणि अंडी यांचा समावेश होतो.

रिंकू राजगुरूचं ठरलं लग्न? हातात हिरवा चुडा अन्...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा