Photo Credit; instagram

Arrow

इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता मोठ्या पडद्यावरून गायब असली तरी ती अनेकदा चर्चेत दिसते. अलीकडेच तनुश्रीने इमरान हाश्मीसोबत किसिंग सीन दिल्याबद्दल मोठा खुलासा केलाय.

Photo Credit; instagram

Arrow

तनुश्री म्हणाली- इम्रानची प्रतिमा नेहमीच किस घेणार्‍या मुलासारखी राहिली आहे. पण किसिंग सीन देण्यात तो वैयक्तिकरित्या कधीच कम्फर्टेबल नव्हता.

Photo Credit; instagram

Arrow

"आणि मला किस घेणे कधीही सोयीचे नव्हते. माझ्यासाठी इम्रान नेहमीच एक अभिनेता राहिला आहे."

Photo Credit; instagram

Arrow

"मी आणि इमरानने मिळून 3 चित्रपट केले आहेत. 'चॉकलेट'मध्ये आमचा एक किसिंग सीनही होता जो शूट करण्यात आला होता पण नंतर काढून टाकण्यात आलेला."

Photo Credit; instagram

Arrow

"पहिल्यांदा किसिंग सीन देणं आम्हा दोघांसाठी खूप विचित्र होतं. दुसऱ्यांदा आम्ही ते केलं तेव्हा ते नॉर्मल झालं आणि तिसर्‍यांदा आम्हाला काहीच वाटलं नाही."

Photo Credit; instagram

Arrow

"खरं सांगायचं तर, इमरान आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणतीही केमिस्ट्री नाही. आमच्यात कोणतेही नाते नाही. आम्ही फक्त व्यावसायिक आहोत."

Photo Credit; instagram

Arrow

तनुश्री दत्ता काही दिवसांपूर्वी राखी सावंतच्या वादामुळे चर्चेत आली होती. आजकाल ती राखीचा माजी पती आदिलसोबत आहे.

शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा