Photo Credit; instagram

खोटं बोलून शूट केला बलात्काराचा सिन, अभिनेत्रीला दिग्दर्शकानं कसं फसवलं?

Photo Credit; instagram

आयेशा झुल्का ही 90 च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक होती.

Photo Credit; instagram

आयशाने कोहरा, मेहेरबान, संग्राम, खिलाडी, जो जीता वही सिकंदरसह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

Photo Credit; instagram

पण 'दलाल' चित्रपटामुळे ती वादात सापडली. अभिनेत्रीचा बलात्काराचा सीन बॉडी डबलने शूट करुन घेतला होता.

Photo Credit; instagram

आयेशाने 'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दिग्दर्शकाने बॉडी डबलच्या मदतीने अश्लील शूट केलं.  

Photo Credit; instagram

 हे सगळं केल्याचं तिच्यापासून लपवून ठेवण्यात आलं. पण स्पेशल स्क्रीनिंगनंतर हे कळलं तेव्हा तिला धक्का बसला.

Photo Credit; instagram

 "दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना फोन करून विचारलं, तेव्हा दिग्दर्शक असं केलंच नाहीये," असं म्हणाले.

Photo Credit; instagram

दिग्दर्शकाने आयेशाला चित्रपटही दाखवला, त्यामध्ये तो सिन नव्हता. पण अभिनेत्री लपून स्पेशल स्किनींगला गेली.

Photo Credit; instagram

तेव्हा आयेशाला सगळं कळलं आणि डायरेक्टरचं खोटं समोर आलं. पण या वादामुळे नंतर तिला चित्रपटच नाही मिळाले.

पुढील वेब स्टोरी

सुटलेलं पोट चांगलं दिसत नाही ना... कमी करण्याचे 7 बेस्ट उपाय!

इथे क्लिक करा